POPULAR ENGLISH+ SIGNUP LOGIN

Blog: Swings of Mind - स्पंदन

Blogger: D D
     गेल्या पूर्ण वर्षात मला अनेकदा प्रवासासाठी रेल्वेचं किंवा बसचं तिकीट आरक्षित करायची वेळ आली, तसंच त्या प्रवासाच्या दरम्यान हॉटेलमध्ये राहण्यासाठीही जागा आरक्षित करावी लागली. हॉटेलमध्ये राहण्यासाठी ज्या कंपनीकडून आरक्षण केलं जात होतं, त्या कंपनीकडून मल... Read more
clicks 155 View   Vote 0 Like   10:22pm 7 Dec 2018 #
Blogger: D D
        मी शाळेत शिकत असतानांची गोष्ट, एक दिवस माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या ओळखीचे एकजण आले. त्यांनी माझ्या वडिलांना एका संघटनेचं सदस्यत्व स्वीकारण्याची विनंती केली. ही समाजोपयोगी उपक्रम चालवणारी संघटना मूळ पाश्चात्य देशात स्थापन झालेली होती आणि नं... Read more
clicks 156 View   Vote 0 Like   7:53pm 4 Oct 2018 #
Blogger: D D
     मूळचा परदेशी असलेला पिचकारी नावाचा हा शोभिवंत वृक्ष भारतात चांगलाच स्थिरावलेला आहे. परदेशी झाडावर पक्षी फार वावरतांना दिसत नाहीत, मात्र मला या झाडावर कधीकधी पोपटांचा थवा येऊन बसलेला दिसला आहे. त्याशिवाय चिमण्या, कावळे, सूर्यपक्षी, बुलबुल इत्यादी पक्... Read more
clicks 214 View   Vote 0 Like   11:10pm 15 Apr 2018 #निसर्ग
Blogger: D D
     मी गेली काही वर्षं एकच मोबाईल क्रमांक वापरत होते, या काळात माझ्या मोबाईलची मॉडेल्स बदलली गेली, मात्र माझ्या मोबाईलचा सर्व्हिस प्रोव्हायडर आणि मोबाईलचा क्रमांक हे दोन्ही न बदलता, होते तेच कायम राहिले. बाकीच्या लोकांचे मोबाईल क्रमांक आणि मोबाईल सर्व्हिस ... Read more
clicks 211 View   Vote 0 Like   5:05pm 15 Feb 2017 #
Blogger: D D
      मी या ब्लॉगवर आत्तापर्यंत जे काही लिहिलं आहे, त्यात काही प्रवासवर्णनांचाही समावेश आहे. त्यातलं अगदी अलीकडचं प्रवासवर्णन होतं अंदमानच्या ट्रीपचं. अंदमानच्या आधी मी ज्या एका जास्त कालावधीच्या ट्रीपला गेले होते, त्या केरळच्या ट्रीपमध्ये मनाला खिन्न करणारे ... Read more
clicks 222 View   Vote 0 Like   11:30pm 20 Dec 2016 #मराठी
Blogger: D D
     'साद' २०१६ या दिवाळी अंकात माझी "नाळ" ही कथा प्रकाशित झाली आहे, ती कथा आता इथे ब्लॉगवर देत आहे.नोंद - ही कथा ब्लॉगवर टाकतांना अंकासाठी पाठवलेल्या पीडीएफ प्रतीतला कथेव्यतिरिक्त असलेला अनावश्यक मजकूर वगळून मग ही पीडीएफ प्रत तयार केली आहे.महत्त्वाची नोंद -वाचका... Read more
clicks 191 View   Vote 0 Like   1:36pm 3 Dec 2016 #प्रकाशित साहित्य
Blogger: D D
     १४ नोव्हेंबरच्या रात्री माझ्या कॅमेऱ्यातून टिपलेला अतिवर्धित चंद्र / Super moon captured in my camera on the night of 14th November२०१६ सालचा अतिवर्धित चंद्र / Super moon Year 2016    http://swingsofmind.blogspot.in/ - by D. D. Copyright © Author of the posts - D. D. - All Rights Reserved. The images and posts and other media used in this blog are copyright protected and should not be used without permission of author, all rights are reserved. For more information please contact au... Read more
clicks 367 View   Vote 0 Like   3:15pm 15 Nov 2016 #Nature
Blogger: D D
     गोरेगाव पूर्व इथे ’मराठी विचारधारा प्रतिष्ठान’ तर्फे प्रकाशित झालेल्या "साद" - २०१६ च्या दिवाळी अंकात माझी "नाळ" ही दीर्घ विज्ञानकथा प्रकाशित झाली आहे. या अंकात माझी कथा असेल, याचा मला अंदाज होताच, पण आज "साद"चा अंक प्रत्यक्ष माझ्या हातात आल्यानंतरच मी ही पोस्ट ... Read more
clicks 242 View   Vote 0 Like   1:14pm 9 Nov 2016 #मराठी
Blogger: D D
     Due to unavailability of space I get opportunity to draw Rangoli only in Diwali every year. This year I got a nice, little black granite stone and a tile laid freely for drawing Rangoli. So I decided to use both of the things for Rangoli.     On granite I made free hand Rangoli. On some places I have mixed two or three colours or shades of colours for drawing curved lines in Rangoli and thus made those curved lines.                    After drawing free hand Rangoli, I decided to draw Rangoli of peacock because I had some time in my hand. Though I was not able to draw a perfect proportionate p... Read more
clicks 258 View   Vote 0 Like   6:36pm 30 Oct 2016 #English
Blogger: D D
     जागेच्या अभावी दरवर्षी फक्त दिवाळीतच मला रांगोळी काढायची संधी मिळते. यावर्षी रांगोळी काढण्यासाठी मला एक छान, छोटासा काळा ग्रॅनाईटचा दगड आणि एक मोकळी पडलेली टाइल मिळाली. त्यामुळे मी त्या दोन्ही वस्तूंचा रांगोळीसाठी वापर करायचा ठरवला.     ग्रॅनाईटवर... Read more
clicks 242 View   Vote 0 Like   6:30pm 30 Oct 2016 #कला
Blogger: D D
चकलीची भाजणी साहित्य -तांदूळ - २ कप (२५० मि.ली. आकाराचा मेजरिंग कप)चणाडाळ - १ कप बिनसालीची उडीदडाळ - १/२ कप बिनसालीची मूगडाळ - १/४ कप पोहे (पातळ किंवा जाड पोहे) - १ वाटी (१५० मि.ली. आकाराची वाटी)साबुदाणा - १/२ वाटी धणे - १/२ वाटी जिरे - १/४ वाटी कृती - तांदूळ आणि डाळी हे ... Read more
clicks 199 View   Vote 0 Like   12:22pm 28 Oct 2016 #मराठी
Blogger: D D
द्रौपदी एक ती होती द्रौपदी महाभारतातली, प्राचीन काळचीआणि एक तू आधुनिक युगातली आधुनिक "द्रौपदी"हो, हो, "द्रौपदीच!"तिला होते पाच पती - पांडवतुझं मात्र तसं नाही,तू आहेस स्वतंत्र नेहमीच तुझा निर्णय घेण्यासाठी आधुनिक युगातली निवड तुझी, एकच जोडीदार तुझ्यासाठी तरीही त... Read more
clicks 222 View   Vote 0 Like   2:42am 21 Sep 2016 #मराठी
Blogger: D D
आधीचे भाग -भाग १, --- भाग २, --- भाग ३, --- भाग ४, --- भाग ५, --- भाग ६, --- भाग ७, --- भाग ८, --- भाग ९, --- भाग १०, --- भाग ११, ---  भाग १२, --- भाग १३, --- भाग १४, --- भाग १५,पुढे -     तिथून हॉटेलवर येऊन जेवण करून, थोडी विश्रांती घेऊन आम्ही पुन्हा बाहेर पडलो. मग आम्ही समुद्रिका म्युझिय... Read more
clicks 261 View   Vote 0 Like   6:33am 7 Aug 2016 #आठवणी
Blogger: D D
आधीचे भाग -भाग १, --- भाग २, --- भाग ३, --- भाग ४, --- भाग ५, --- भाग ६, --- भाग ७, --- भाग ८, --- भाग ९, --- भाग १०, --- भाग ११, ---  भाग १२, --- भाग १३, --- भाग १४,पुढे -     दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता आम्ही तयार होऊन नाश्ता करण्यासाठी खाली आलो. देवकुळे आजही झब्बा, खादीचं जाकीट असा ल... Read more
clicks 223 View   Vote 0 Like   1:09pm 2 Aug 2016 #आठवणी
Blogger: D D
आधीचे भाग -भाग १, --- भाग २, --- भाग ३, --- भाग ४, --- भाग ५, --- भाग ६, --- भाग ७, --- भाग ८, --- भाग ९, --- भाग १०, --- भाग ११, ---  भाग १२, --- भाग १३,पुढे -     मॅक मरीना बोटीत येऊन, पुन्हा एकदा फुगलेली लाईफ जॅकेट्स घालून आम्ही नॉर्थ बे कोरल बीचवर जाण्यासाठी सज्ज झालो. या बोटीतही स... Read more
clicks 231 View   Vote 0 Like   10:14pm 23 Jul 2016 #आठवणी
Blogger: D D
आधीचे भाग -भाग १, --- भाग २, --- भाग ३, --- भाग ४, --- भाग ५, --- भाग ६, --- भाग ७, --- भाग ८, --- भाग ९, --- भाग १०, --- भाग ११, ---  भाग १२,पुढे -     दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता आम्ही तयार होऊन खाली आलो आणि नाश्ता आटोपून बसने एका धक्क्यापाशी आलो. 'मॅक मरीना' बोटीचा हा धक्का होता. (न... Read more
clicks 203 View   Vote 0 Like   8:58pm 16 Jul 2016 #आठवणी
Blogger: D D
आधीचे भाग -भाग १, --- भाग २, --- भाग ३, --- भाग ४, --- भाग ५, --- भाग ६, --- भाग ७, --- भाग ८, --- भाग ९, --- भाग १०, --- भाग ११,पुढे -     आम्ही त्या दिवशी हॉटेल किंग्डम सोडणार असल्याने, आमच्या खोल्यांच्या चाव्या सकाळीच हॉटेलच्या काऊंटरवर जमा केलेल्या होत्या. पण आता एलिफंटा बीचव... Read more
clicks 208 View   Vote 0 Like   3:44pm 2 Jul 2016 #आठवणी
Blogger: D D
आधीचे भाग -भाग १, --- भाग २, --- भाग ३, --- भाग ४, --- भाग ५, --- भाग ६, --- भाग ७, --- भाग ८, --- भाग ९, --- भाग १०,पुढे -     ज्यांना सी वॉकची आणि स्कूबा डायव्हिंगची भीती वाटते, त्यांच्यासाठी या बीचवर स्नॉर्केलिंगची सुविधाही उपलब्ध होती. यात टायरच्या सहाय्याने फार खोल नसलेल्य... Read more
clicks 193 View   Vote 0 Like   11:21pm 17 Jun 2016 #आठवणी
Blogger: D D
आधीचे भाग -भाग १, --- भाग २, --- भाग ३, --- भाग ४, --- भाग ५, --- भाग ६, --- भाग ७, --- भाग ८, --- भाग ९,पुढे -     दुसऱ्या दिवशी पहाटेच उठून नातूकाका माझ्या भावाला बरोबर घेऊन निघाले आणि त्यांनी स्कूबा डायव्हिंग सेंटरमध्ये जाऊन त्यांच्या स्वतःच्या देखरेखीखाली सी.डी. नव्याने ... Read more
clicks 194 View   Vote 0 Like   8:23pm 3 Jun 2016 #आठवणी
Blogger: D D
आधीचे भाग -भाग १, --- भाग २, --- भाग ३, --- भाग ४, --- भाग ५, --- भाग ६, --- भाग ७, --- भाग ८,पुढे -     मंदिराचा शोध थांबवून आम्ही बीचवर जिथे परतलो होतो, तिथे जवळच काही अंतरावर आमच्या ग्रुपमधले काहीजण थांबलेले होते. ती जागा मुख्य बीचपासून थोडी दूर होती. आम्हीही तिथेच थांबायच... Read more
clicks 273 View   Vote 0 Like   8:07pm 29 May 2016 #आठवणी
Blogger: D D
आधीचे भाग -भाग १, --- भाग २, --- भाग ३, --- भाग ४, --- भाग ५, --- भाग ६, --- भाग ७,पुढे -     दुपारी साडेतीनच्या सुमाराला आम्ही पुन्हा बाहेर जाण्यासाठी तयार होऊन खाली आलो. आता आम्हांला जगातला सातव्या क्रमांकाचा बीच म्हणून प्रसिद्ध असलेल्या राधानगरच्या बीचवर जायचं होतं. ह... Read more
clicks 178 View   Vote 0 Like   2:46pm 25 May 2016 #आठवणी
Blogger: D D
आधीचे भाग -भाग १, --- भाग २, --- भाग ३, --- भाग ४, --- भाग ५, --- भाग ६,पुढे -     आम्ही खोलीत सामान ठेवून जरा वेळ बसलो असू तेवढ्यात ज्यांना स्कूबा डायव्हिंग करायचं होतं, त्यांना तयार होऊन खाली बोलावलं गेलं. मग बाकीचे लोक हॉटेलवर नुसतं थांबून काय करणार म्हणून त्यांनाही खा... Read more
clicks 194 View   Vote 0 Like   3:25pm 17 May 2016 #आठवणी
Blogger: D D
आधीचे भाग -भाग १, --- भाग २, --- भाग ३, --- भाग ४, --- भाग ५,पुढे -     दुसऱ्या दिवशी सकाळी तयार होऊन आम्ही सात वाजता नाश्त्यासाठी खाली आलो. ह्या हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी नेहमीच भरपूर प्रकारचे पदार्थ ठेवलेले असायचे. चहा, कॉफी याबरोबर इडली / मेदूवडा / मसाला इडली / जाड डोसा य... Read more
clicks 219 View   Vote 0 Like   6:42pm 10 May 2016 #आठवणी
Blogger: D D
आधीचे भाग -भाग १, --- भाग २, --- भाग ३, --- भाग ४,पुढे -     तिथून आमची बस चिडिया टापूकडे निघाली. रात्री नीट झोप झाली नसल्याने ह्या प्रवासात मात्र मला झोप लागली. गाडीच्या आवाजाने मला जाग आली तेव्हा आमची बस अरूंद रस्त्यावर समोरून येणाऱ्या वाहनाला जागा देण्यासाठी थांबले... Read more
clicks 252 View   Vote 0 Like   8:11pm 6 May 2016 #आठवणी
Blogger: D D
आधीचे भाग -भाग १, --- भाग २, --- भाग ३,पुढे -      अंदमानमधल्या स्थळदर्शनासाठी आम्ही दुपारी अडीचच्या सुमाराला तयार होऊन खाली बसपाशी आलो. बसमध्ये बसल्यावर मला खिडकीतून समोरच्या झाडावर असलेले दोन पक्षी दिसले, अंदमानच्या जैववैविध्याची ही किंचितशी झलक होती, मात्र ते... Read more
clicks 181 View   Vote 0 Like   9:19am 23 Apr 2016 #आठवणी
[ Prev Page ] [ Next Page ]

Share:

Members Login

    Forget Password? Click here!
  • Latest
  • Week
  • Month
  • Year
  हमारीवाणी.कॉम पर ब्लॉग पंजीकृत करने की विधि बहुत सरल हैं। इसके लिए सबसे पहले प्रष्ट के सबसे ऊपर दाईं ओर लिखे ...
  हमारीवाणी पर ब्लॉग-पोस्ट के प्रकाशन के लिए 'क्लिक कोड' ब्लॉग पर लगाना आवश्यक है। इसके लिए पहले लोगिन करें, लोगिन के उपरांत खुलने वाले प...
और सन्देश...
कुल ब्लॉग्स (3997) कुल पोस्ट (196151)